Surprise Me!

The Kerala Story Contoversy: \'द केरळ स्टोरी\' चित्रपटाच्या टीजरमुळे नव्या वादाला सुरुवात; डीजीपींनी दिले FIR नोंदवण्याचे निर्देश, जाणून घ्या सविस्तर

2022-11-10 2 Dailymotion

अदा शर्माचा आगामी चित्रपट \'द केरळ स्टोरी\'शी संबंधित वाद वाढतांना दिसत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon